MLA Amol Khatal Action Against Illegal Sand Mafia : संगमनेरमधील (Sangamner) वाळू माफियांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) धडक कारवाई केली आहे. त्यांनी अवैध वाळू तस्करांचा पाठलाग (Illegal Sand Mafia) करत कारवाई केल्याची माहिती मिळतेय. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत होते. […]
Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी […]
Revenue Minister Chandrashekhar Bawankule Statment On sand mafia : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण (sand mafia)आणू, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले की, जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल […]