भुमरेंच्या ड्रायव्हरचा उघडकीस आलेला घोटाळा 150 कोटींचा नसून 500 कोटींचा. 3 एकर नाहीतर, साडेआठ एकर जमीन रजिस्ट्री न करता हिबानामा करून घेतली.
Nana Patole : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जेवणात वास येत असल्याने आमदार निवासातील कॅन्टीगमधील
केवळ ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उठाव केल्यामुळेच जनतेला न्याय देता आला, असं खासदार संदीपान भुमरेंनी म्हटलं.
Land gift worth 150 crores To MP Sandipan Bhumre driver : खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर 150 कोटींच्या जमिनीमुळे अडचणीत आला आहे. शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे (MP Sandipan Bhumre) यांच्या ड्रायव्हरला हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदाराकडून (Chhatrapati Sambhajinagar) 150 कोटींची जागा गिफ्ट मिळाली आहे. ही जागा संदिपान भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली? याची आर्थिक गुन्हे शाखेकडून […]
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.
Chatrapati Sambhajinagar Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. राज्यात विद्यमान मंत्री, राजकीय नेत्यांनी आपापले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या अर्जामध्ये राजकीय नेत्यांनी दर्शवलेल्या संपत्तीचा चांगलाच मोठा आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी छत्रपती संभाजीनगरातून (Chatrapati Sambhajinagar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. […]
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
मुंबई : लोकभेसाठी लवकरच राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुनगंटीवार आणि भुमरेंना अशा पद्धतीचे आदेश देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पडद्यामागील घडामोडींनी वेग घेतल्याचे […]