- Home »
- SANGALI LOKSABHA
SANGALI LOKSABHA
Sangli News : सांगलीच्या पैलवानाला ‘मातोश्रीचा’ आशीर्वाद मिळवून देणारा वस्ताद ‘राष्ट्रवादीचा’?
How Chandrahar Patil Gets Loksabha Ticket From Sangli : महिनाभर सुरु असलेला चर्चेचा काथ्याकूट, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडूनही अद्याप सांगली मतदारसंघाचा प्रश्न सुटलेला नाही. याला कारण ठरले आहे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली उमेदवारी. चंद्रहार पाटील यांचे नाव तसे महाराष्ट्राला नवीन नाही. कुस्ती क्षेत्राला तर अजिबात नाही. सलग दोनवेळा महाराष्ट्र […]
Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास […]
Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी घोषित
Chandrahar Patil : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर झाल्या असून सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झालेले नाही. मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं कॉंग्रेस […]
