प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरुन लढण्यासाठी इच्छुक होते.
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इंडिया आघाडीवर (India Alliance) घणाघाती टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, डब्बे नाहीत, असं फडणवीस म्हणाले. विजयबापूंनी दाखवली मैत्री! तीन तालुक्यांचा बडा नेता शिवसेनेत; […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सांगलीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसकडून या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छूक असून, आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे सांगलीत विजय मिळवण तुम्हाला कठीण असल्याचे […]
Prakash Ambedkar on Sangali Loksabha : सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचे सांगून त्यांनी या जागेवर शड्डू ठोकला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून काँग्रसे आणि ठाकरे गटात धुसफूस सुरू असून, विश्नजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून मविआने फेरविचार व्हावा अशी विनंती काल (दि.10) पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, विश्वजीत कदमांच्या या मागणीनंतरही ठाकरे गट सांगलीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे याची फोड संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितली […]
सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर […]
Sanjay Raut on Sangali loksabha Candidate : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ( sangli loksabha ) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील कॉंग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, सांगलीत चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तसेच मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. तसेच […]
Uddhav Thackeray PC : भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थकही ठाकरे गटात सामील झाले. पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसला कडक शब्दात सुनावलं. शिवसैनिकांनी काँग्रेसचा […]