सांगली लोकसभा निवडणुकीत यंदाही तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे सांगलीचा आखाडा नेमका कोण मारणार? हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]
Sangli Loksabha Election : मागील अनेक दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत (MVA) तिढा सुरु होता. कोणतीही जडजोड न झाल्याने अखेर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवत तिरंगी लढत होणार असल्याला दुजोराच दिला आहे. विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आता सांगलीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, (SanjayKaka Patil) महाविकास आघाडीचे चंद्रहार […]
Sangli Loksabha Election News : आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress) 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता […]