मी दसऱ्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत 3-4 आमदार आणि पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार असल्याचं काकडे म्हणाले.
संजय काकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती काकडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली
Sanjay Kakade लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजपचा धुव्वा उडाला. त्यावर संजय काकडे यांनी या पराभवाची कारणमीसांसा केली.
Sanjay Kakade मोहोळांचा प्रचार व्यवस्थित केला नाही. त्यावर मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]
पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची […]