- Home »
- Sanjay Raut news
Sanjay Raut news
संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू…
Sanjay Raut House Reiki: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन अज्ञात इसमांनी रेकी केली.
चित्रा वाघ यांनी राऊतांचं मानसिक संतुलन काढलं; म्हणाल्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय…
Chitra Wagh Criticized Sanjay Raut On Ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी (Sanjay Raut) मात्र या योजनेवर टीका सुरू केलीय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय. लाडक्या बहिणींचे […]
चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल, शपथविधीची तारीख…
Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. यावरून मविआचे नेते सातत्याने ईव्हीएम घोटाळे झाल्याचे (Maharashtra CM) आरोप करत आहेत. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळे ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवले आहेत. मतं निट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मिळतात, […]
भाजपकडून उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रातील पोलीस महासंचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत मात्र तरी देखील त्यांना पदावरून हटवण्यात येत नाही अशी
‘फडणवीस आम्हाला मायावी शक्तीतून बाहेर काढणार’ चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणुकीत महायुतीसह (Mahayuti) भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महायुतीला 48 पैकी
तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला ? संजय राऊतांच्या राज ठाकरेंवर घणाघात
Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेमध्ये (MNS) राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंवर विरोधक चौफेर टीका करत […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!
Sanjay Nirupam On Sanjay Raut : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून अनेक मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातच अमोल किर्तीकरांना (Amol Kirtikar) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) ने […]
