- Home »
- Satara Politics
Satara Politics
‘समोरसमोर चर्चा करू, मी महायुतीकडून येतो, तुम्ही…’; शंभूराज देसाईंचं पृथ्वाराज चव्हाणांना ओपन चॅलेंज
पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला असेल तर मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, मी महायुतीकडून येतो. त्यांनी मविआकडून यावं.
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव
Shambhuraj Desai First Reaction After Satyajit Patankar join BJP : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यजीत पाटणकर यांचा भाजप प्रवेश होऊन एक दिवस उलटत नाही तोच आता या प्रवेशावरून नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच […]
Satara Politics : शंभूराज देसाई अडचणीत, भाजपनेच टाकला मोठा डाव
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
