- Home »
- Satej Patil
Satej Patil
गोकुळच्या मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?, सतेज पाटील यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Gokul Milk Union Election : गोकुळच्या निकालानंतर मतमोजणीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“त्या फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; नांदेडच्या शेतकरी मृत्यू प्रकरणी सतेज पाटील आक्रमक
Satej Patil नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!
Gokul Dudh Sangh President Election: फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, म्हणून सतेज पाटलांनी त्यांच्या गटातील संचालकांना सहलीला पाठवलं.
माझ्या मुलाच्या पराभवासाठी षडयंत्र रचलं, मुश्रीफांचा आरोप, गोकूळच्या निकालानंतर महाडिकांनी मान्य केली चूक
जिल्ह्यातील 12 पैकी आठ तालुक्यांमध्ये नवीन मुश्रीफ यांना विरोधी उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाल्याने मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
गोकुळच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना टोला लगावत बाद मतांमुळं आपल्या आघाडीच्या जागा कमी झाल्याचा दावा केला आहे.
गोकुळमध्ये सतेज पाटलांची खेळी यशस्वी, विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफांचा पराभव करणारे जायंट किलर कोण?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा पराभव करत शशिकांत खोत चर्चेत आले आहेत.
गोकुळच्या निकालात ऐनवेळी ट्विस्ट, तरी सतेज पाटलांनी बाजी मारली, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर
गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत एका जागेसाठी फेरमतमोजणी झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या आघाडीची एक जागा घटली असून महायुतीची जागा वाढली.
गोकुळवर सतेज पाटलांचा झेंडा; 16 जागांवर विजय, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Kolhapur Gokul Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्य कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला
कोल्हापूरच राजकारण बंटी पाटलांना विचारून करायचं असतं; गोकुळच्या विजयानंतर कदमांचं ‘ते’ वाक्य चर्चेत
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीनं १६ जागा जिंकत महायुतीला धक्का दिला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला.
गोकुळच्या निकालानं कोल्हापुरात वार फिरलं; विजयाचा दावा करणाऱ्या नेत्यांना मोठा धक्का, सतेज पाटलांची बाजी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीनं २५ पैकी १४ जागा जिंकत बहुमत मिळवल असून महायुतीचा पराभव झालाय.