Anjali Damania : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंत्री असताना त्यांना वास्तव्यासाठी देण्यात आलेला ‘सातपुडा’ (Satpuda Bungalow) बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंडेंचं मंत्रिपद जाऊन तब्बल पाच महिने उटलून गेले तरी, त्यांनी अद्याप शासकिय बंगला रिकामा केला नाही. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रश्न उपस्थित केलेत. […]