Savitribai Phule Jayanti : स्त्री शिक्षणासाठी प्रचंड खस्ता खाणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. (Savitribai Phule Jayanti) 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे कोणत्याही प्रकारचं स्त्री स्वतंत्र नसलेल्या समाजात आणि काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळातील प्रथापरंपरांमध्ये अगदी वयाच्या नव्याच वर्षी त्यांचा तेरा वर्ष वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी […]