- Home »
- Sensex Nifty
Sensex Nifty
शेअर बाजार उघडताच प्रॉफिट बुकींग; सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात, कोणते शेअर्स वधारले?
आजच्या शेअर बाजारात आज नफा बुकिंगचा बोलबाला होताना दिसत आहे. सेन्सेक्स-निफ्टी सपाट व्यवहार करताना दिसत आहेत.
शेअर बाजार मोठी उसळी! Nifty पहिल्यांदाच २५००० पार; वाचा, कोणते शेअर्स असतील तेजीत?
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्ससह निप्टीनी मोठा अंकांनी वाढला आहे.
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये बंद; तरी देखील गुंतवणुकदारांचे 1.84 लाख कोटी बुडाले
Sensex-Nifty : जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे आज देशांतर्गत बाजारामध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. आज शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात जरी फ्लॅट झाली असली तरी इक्विटी बेंचमार्क इंडेक्स बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 (Sensex-Nifty) चांगल्या वाढीसह बंद झाले. बाजारात आज बँकिंगच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. तर दुसरीकडे धातू,ऑईल आणि गॅसच्या शेअर्समध्ये घट पाहायला मिळाली. या चढउतारामध्ये […]
एक डील अन् Yes Bank च्या शेअरची उसळी; वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे केले डबल
Yes Bank Share : एस बँकेच्या शेअरमध्ये ( Yes Bank Share) होणारी वाढ सुरूच आहे. आठवड्यातील तिसऱ्या दिवशी देखील शेअर मार्केट (Share Market) सुरू होताच या शेअरमधील वाढीचा कल कायम दिसत आहे. तर आतापर्यंत एस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली. आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं. तर गेल्या वर्षभरात या शेअरने […]
