- Home »
- Serial
Serial
शशांक केतकरचा निर्माता देवस्थळींवर थेट निशाणा; चिन्मयी सुमित यांचाही उघड पाठिंबा
Shashank Ketkar ने निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर थेट निशाणा साधला चिन्मयी सुमित यांनी शशांक केतकरच्या या भूमिकेला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीचा ‘मास्टरस्ट्रोक’! प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘या’ मालिकांचा भव्य महासंग्राम
Zee Marathi ने बिग बॉस मराठीला थेट टक्कर देण्यासाठी हुकमी एक्का बाहेर काढला. लोकप्रिय मालिकांचा भव्य महासंग्राम प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत अमोल कोल्हे साकारणार महात्मा फुले तर ‘ही’ अभिनेत्री असणार सावित्रीबाई
Savitribai Jotirao Phule ही मालिका क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षक भेटीला घेऊन येणार आहे.
तब्बल 20 वर्षांनंतर अभिजीतचं कमबॅक! ‘या’ मालिकेसाठी गायलं पहिलं वहिलं शीर्षक गीत
Abhijeet Savant आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.
वैजूचं लग्न रणविजयशी झालं खरं पण ‘माटी से बंधी डोर’ मध्ये येणारे नवा ट्विस्ट!
Mati Se Bandhi Dor या नव्या मालिकेत उद्भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीत वैजू आणि रणविजय यांचे लग्न अन् वैजूला प्रेम मिळणार का? पाहणे रंजक ठरेल.
Anupama मध्ये अनुज बनलेल्या गौरव खन्नाला ओळखणेही कठीण; केला चकीत करणारा लूक!
Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.
