Salaar Box Office Collection Day 11: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट केवळ दक्षिण पट्ट्यातच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने […]
Box Office Collection: 2024 वर्ष सुरू झाले आहे. 2023 प्रमाणेच 2024 मध्येही शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ (Dunki Movie) हा चित्रपट 2023 प्रमाणेच 2024 मध्येही धमाल करण्यासाठी सज्ज आहे. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कामगिरी करत आहे. किंग खानचा चित्रपट ‘डंकी’ आणि सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) […]
Salaar Box Office Collection Day 10: प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ (Salaar Movie) हा गेल्या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ सोबत कठीण स्पर्धा असूनही ‘सालार’ने बॉक्स […]
Dunki Box Office Collection Day 11: शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ (Dunki Movie) हा 2023 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘डंकी’ला मोठ्या पडद्यावर प्रभासच्या (Prabhas) सालारशी (Salaar Movie) स्पर्धा करावी लागली, त्यामुळे किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम झाला आणि तो अपेक्षेप्रमाणे कमाई […]
Dunki Box Office Collection Day 9: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आता किंग खानचा वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपटही भावनांनी भरलेला आहे. चाहते त्याच्या कथेशी जोडले जात आहेत आणि त्याचवेळी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद […]
Salaar Box Office Collection Day 8: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ ची घोषणा झाल्यापासून, (Salaar Movie) चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा त्याने खरोखरच धमाल केली आहे. (Salaar Box Office Collection) प्रभास स्टारर चित्रपटानेही शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ला मागे टाकले आहे. हा क्राईम थ्रिलर चित्रपट पहिल्या दिवसापासूनच […]
Twinkle Khanna Birthday: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी काही वादामुळे तर कधी तिच्या पुस्तकाच्या लाँचमुळे. अशा परिस्थितीत आज ती तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या आणि शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा […]
Dunki Box Office Collection Day 8: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकतचं रिलीज झालेला चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) आणि सालार हे सिनेमे भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office ) आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. शाहरुख खानच्या या वर्षातील दोन सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या तुलनेत हा चित्रपट बॉक्स […]
Dunki Box Office Collection Day 6: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah rukh Khan) चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. 21 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे. View this […]
Dunki Box Office Collection Day 6: हे वर्ष बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) खूप लकी ठरले आहे. 2023 मध्ये तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. त्यानंतर ‘जवान’ही सुपरहिट ठरला. त्याचा ‘डंकी’ (Dunki Movie) नवीन वर्षाच्या आधी रिलीज झाला आणि तो […]