- Home »
- Shah Rukh Khan
Shah Rukh Khan
शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, 19 व्या दिवशी सर्वात कमी कमाईची नोंद
Dunki Box Office Collection 19: शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप चांगले ठरले. अभिनेत्याने ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 2023 चा तिसरा चित्रपट डंकी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरातून […]
Gauri Khan: ‘अभिनय करणं सर्वात वाईट प्रोफेशन’; शाहरुख खानच्या पत्नीने थेटच सांगून टाकलं
Gauri Khan: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shah rukh Khan) सध्या त्याच्या ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंग खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. किंग खान आणि गौरी खान (Gauri Khan) हे बी-टाऊनचे पॉवर कपल मानले जाते. हे जोडपे […]
दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई
Dunki Box Office Collection Day 13: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) त्याच्या ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान’ (Jawan) सारखे रेकॉर्ड मोडू शकला नाही, परंतु चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि 13 दिवसात या चित्रपटाने भारतात 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. 13व्या दिवशी चित्रपटाचे सर्वात कमी […]
प्रभासच्या ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 12 दिवसांत केली 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
Salaar Box Office Day 12: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ पहिल्या (Salaar Movie) दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 427 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 396 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि […]
बॉक्स ऑफिसवर प्रभासचा डंका लवकरच 625 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, सालारची कमाई किती?
Salaar Box Office Collection Day 11: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट केवळ दक्षिण पट्ट्यातच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने […]
नववर्षात वाजला ‘डंकी’चा डंका, शाहरुखच्या चित्रपटाची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
Box Office Collection: 2024 वर्ष सुरू झाले आहे. 2023 प्रमाणेच 2024 मध्येही शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ (Dunki Movie) हा चित्रपट 2023 प्रमाणेच 2024 मध्येही धमाल करण्यासाठी सज्ज आहे. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कामगिरी करत आहे. किंग खानचा चित्रपट ‘डंकी’ आणि सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) […]
‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, पण 10व्या दिवशी ‘जवान’चा रेकॉर्ड मोडणं झालं मुश्किल
Salaar Box Office Collection Day 10: प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ (Salaar Movie) हा गेल्या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ सोबत कठीण स्पर्धा असूनही ‘सालार’ने बॉक्स […]
Box Office: ‘सालार’मुळे बिघडला ‘डंकी’चा खेळ, किंग खानच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हालत खराब
Dunki Box Office Collection Day 11: शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ (Dunki Movie) हा 2023 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘डंकी’ला मोठ्या पडद्यावर प्रभासच्या (Prabhas) सालारशी (Salaar Movie) स्पर्धा करावी लागली, त्यामुळे किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम झाला आणि तो अपेक्षेप्रमाणे कमाई […]
Box Collection: प्रभासच्या ‘सालार’ चा ‘डंकी’ ला फटका? नवव्या दिवशी किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईत घट
Dunki Box Office Collection Day 9: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आता किंग खानचा वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपटही भावनांनी भरलेला आहे. चाहते त्याच्या कथेशी जोडले जात आहेत आणि त्याचवेळी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद […]
Box office Collection : प्रभासच्या ‘सालार’ने रचला इतिहास! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Salaar Box Office Collection Day 8: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ ची घोषणा झाल्यापासून, (Salaar Movie) चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा त्याने खरोखरच धमाल केली आहे. (Salaar Box Office Collection) प्रभास स्टारर चित्रपटानेही शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ला मागे टाकले आहे. हा क्राईम थ्रिलर चित्रपट पहिल्या दिवसापासूनच […]