Filmfare Awards 2024: ‘फिल्म फेअर 2024’मध्येही किंग खानचा बोलबाला; पाहा नामांकन यादी

Filmfare Awards 2024: ‘फिल्म फेअर 2024’मध्येही किंग खानचा बोलबाला; पाहा नामांकन यादी

69th Filmfare Awards 2024: 69व्या फिल्मफेअर (Filmfare Awards) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी फिल्मफेअर तयार आहे. या वर्षी, गुजरात टुरिझमच्या संयुक्त विद्यमाने 69 व्या Hyundai फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 चे आयोजन गांधीनगर येथील गुजरात येथे केले जाणार आहे. यामध्ये सर्व सेलिब्रिटींचा मेळावा पाहायला मिळणार आहे. यावेळी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल होस्ट करणार आहेत. 27 आणि 28 जानेवारीला हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

त्याचबरोबर 28 जानेवारीला मुख्य पुरस्कार सोहळाही होणार आहे. नुकतचं फिल्मफेअर पुरस्कारासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद झाली. जान्हवी कपूर, वरुण धवन आणि करण जोहर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.दरम्यान वरुण आणि जान्हवीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या 69व्या आवृत्तीसाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. या नामांकनात शाहरुख खानला (shah rukh khan) त्याच्या ‘जवान’ (Jawan Movie) आणि ‘डंकी’ (Dunki Movie) या दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. तर ’12वी’ फेल या चित्रपटालाही अनेक श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत. ‘अ‍ॅनिमल’ला 19श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.

सर्वोत्तम चित्रपट: बारावी फेल, ऍनिमल, जवान, ओ माय गॉड 2, पठाण,  रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी

सर्वोत्तम दिग्दर्शक: अमित राय (ओह माय गॉड २), एटली (जवान), करण जोहर (रॉकी आणि राणीची प्रेमकथा), संदीप रेड्डी वंगा (ऍनिमल), सिद्धार्थ आनंद (पठाण), विधू विनोद चोप्रा (बारावी फेल)

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: 12वी फेल (विधू विनोद चोप्रा), भीड़ (अनुभव सिन्हा), फराज (हंसल मेहता), जोरम (देवाशिष माखिजा), सॅम बहादूर (मेघना गुलजार), थ्री ऑफ अस (अविनाश अरुण धावरे), झ्वेगटो (नंदिता दास)

मुख्य भूमिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): रणबीर कपूर (ऍनिमल), रणवीर सिंग (रॉकी आणि राणीची प्रेमकथा), शाहरुख खान (डंकी), शाहरुख खान (जवान), सनी देओल (गदर २), विकी कौशल (सॅम बहादूर)

मुख्य भूमिका, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला): आलिया भट्ट (रॉकी आणि राणीची प्रेमकथा), भूमी पेडणेकर (थैंक यू फॉर कमिंग), दीपिका पदुकोण (पठाण), कियारा अडवाणी (सत्यप्रेम की कथा), राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे), तापसी पन्नू (डंकी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक: अभिषेक बच्चन (घूमर), जयदीप अहलावत (हमारे तीन), मनोज बाजपेयी (जोरम), पंकज त्रिपाठी (ओह माय गॉड २) राजकुमार राव (भीड़), विकी कौशल (सॅम बहादूर), विक्रांत मॅसी (१२वी फेल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, समीक्षक: दीप्ती नवल (गोल्डफिश), फातिमा सना शेख (धक धक), राणी मुखर्जी (मिसेज़ चटर्जी वर्सेस नॉर्), सैयामी खेर (घुमर), शहाना गोस्वामी (झ्वेगाटो), शेफाली शहा (थ्री ऑफ अस)

सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक भूमिका (पुरुष): आदित्य रावल (फराज), अनिल कपूर (एनिमल), बॉबी देओल (एनिमल)
इमरान हाश्मी (टायगर ३), तोटा रॉय चौधरी (रॉकी आणि राणीची प्रेमकथा), विकी कौशल (डंकी), शबाना आझमी (रॉकी आणि राणीची प्रेमकथा), तृप्ती डिमरी (एनिमल), यामी गौतम (ओह माय गॉड 2)

सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: एनिमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, अशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल), डंकी (प्रीतम), जवान (अनिरुद्ध रविचंदर), पठाण (विशाल आणि शेखर), रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी (प्रीतम), तू झूठी मैं मक्कार (प्रीतम), जरा हटके जरा बचके (सचिन-जिगर)

सर्वोत्तम गीत: अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते-जरा हटके जरा बचके), अमिताभ भट्टाचार्य (तुम क्या मिले – रॉकी आणि रानी की लव्ह स्टोरी), गुलजार (इतनी सी बात- साम बहादूर), जावेद अख्तर (निकले थे कभी हम घर से- डंकी), कुमार (चले-जवान), सिद्धार्थ- गरिमा (सतरंगा- एनिमल), स्वानंद किरकिरे और आईपी सिंह (लुट पुट गया- डंकी)

Box Office : रिलीजच्या चौथ्या दिवशी दणक्यात आपटला ‘मेरी ख्रिसमस’, कतरिना कैफचा सिनेमा डब्बागुल?

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग (लुट पुट गया- डंकी), अरिजित सिंग (सतरंगा- एनिमल), भूपिंदर बब्बल (अर्जन व्हॅली- एनिमल)
शाहिद मल्ल्या (कुडामयी- रॉकी आणि राणीची प्रेमकथा), सोनू निगम (निकले थे कभी हम घर से- डंकी), वरुण जैन, सचिन- जिगर, शादाब फरीदी, अल्तमश फरीदी (तेरे वास्ते फलक- जरा हटके जरा बचके)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला): दीप्ति सुरेश (अरारारी रारो- जवान), जोनिता गांधी (हे फिकर- सुबह 8 बजे मेट्रो), शिल्पा राव (बेशरम रंग-पठान), शिल्पा राव (चलेया-जवान), श्रेया घोषाल (तुम क्या मिले-रॉकी और रानी की प्रेम कहानी), श्रेया घोषाल (वे कमलेया- रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सर्वोत्तम कथा: अमित राय (ओह माय गॉड 2), अनुभव सिन्हा (भीड़), एटली (जवान), देवाशीष मखीजा (जोरम), इशिता मोइत्रा, शशांक खेतान और सुमित रॉय (रॉकी और रानी की प्रेम कहानी), करण श्रीकांत शर्मा (सत्यप्रेम की कथा), पारिजात जोशी और तरूण डुडेजा (धक धक), सिद्धार्थ आनंद (पठान)

सर्वोत्तम स्क्रिप्ट: अमित राय (ओह माय गॉड 2), इशिता मोइत्रा, शशांक खेतान और सुमित रॉय (रॉकी और रानी की प्रेम कहानी), ओंकार अच्युत बर्वे, अर्पिता चटर्जी और अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस), संदीप रेड्डी वांगा, प्रणय रेड्डी वांगा और सुरेश बंडारू (एनिमल), श्रीधर राघवन (पठान), विधु विनोद चोपड़ा (12वीं फेल)

सर्वोत्तम संवाद: अब्बास टायरवाला (पठान), अमित राय (ओह माय गॉड 2), इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सुमित अरोड़ा (जवान), वरुण ग्रोवर और शोएब जुल्फी नज़ीर (थ्री ऑफ अस), विधु विनोद चोपड़ा (12वीं फेल)

सर्वोत्तम पार्श्वभूमी स्कोअर: आलोकानंद दासगुप्ता (थ्री ऑफ अस), हर्षवर्द्धन रामेश्वर (एनिमल), कारेल एंटोनिन (अफवाह), केतन सोढ़ा (सैम बहादुर), संचित बल्हारा, अंकित बल्हारा (पठान), शांतनु मोइत्रा (12वीं फेल), तापस रेलिया (गोल्डफिश)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: अमित रॉय (एनिमल), अविनाश अरुण धावरे आईएससी (थ्री ऑफ अस), जी.के. विष्णु (जवान), मानुष नंदन आईएससी (रॉकी और रानी की प्रेम कहानी), प्रथम मेहता (फराज़), रंगराजन रामबद्रन (12वीं फेल), सचिथ पॉलोज़ (पठान)

सर्वोत्तम प्रोडक्शन डिज़ाइन: अमृता महल नकई (रॉकी और रानी की प्रेम कहानी), निखिल कोवले (ओह माय गॉड 2), प्रशांत बिडकर (12वीं फेल), रीता घोष (ज्विंगाटो), सुब्रत चक्रवर्ती और अमित रे (सैम बहादुर), सुरेश सेल्वाराजन (एनिमल), टी मुथुराज (जवान)

सर्वोत्तम कॉस्ट्यूम डिजाइन: मालविका बजाज (12वीं फेल), मनीष मल्होत्रा, एका लखानी (रॉकी और रानी की प्रेम कहानी), सचिन लवलेकर,, दिव्या गंभीर और निधि गंभीर (सैम बहादुर), शालीना नैथानी, कविता जे, अनिरुद्ध सिंह और दीपिका लाल (जवान), शालीना नैथानी, ममता आनंद,, निहारिका जॉली (पठान), शीतल शर्मा (एनिमल)

सर्वोत्तम ध्वनी डिझाइन: अनिता खुशवाहा (भीड़), कुणाल शर्मा (एमपीएसई) (सैम बहादुर), मानस चौधरी, गणेश गंगाधरन (पठान), मानव श्रोत्रिय (12वीं फेल), मंदार कुलकर्णी (फराज़), सिंक सिनेमा (एनिमल), विनीत डिसूजा (थ्री ऑफ अस)

सर्वोत्तम संपादन: आरिफ शेख (पठान), अतानु मुखर्जी (अफवाह), जसकुंवर कोहिल- विधु विनोद चोपड़ा (12वीं फेल), रूबेन (जवान), संदीप रेड्डी वांगा (एनिमल), सुवीर नाथ (ओह माय गॉड 2)

सर्वोत्तम एक्शन: केसी ओ’नील, क्रेग मैक्रे, सुनील रोड्रिग्स (पठान), फ्रांज स्पिलहॉस, ओह सी यंग, सुनील रोड्रिग्स (टाइगर 3), परवेज़ शेख (सैम बहादुर), रवि वर्मा, शाम कौशल, अब्बास अली मुगल और टीनू वर्मा (गदर 2), स्पाइरो रज़ाटोस, एनल अरासु, क्रेग मैक्रे, यानिक बेन, केचा, खम्फकडी और सुनील रोड्रिग्स (जवान), सर्वोच्च सुंदर (एनिमल), टिम मैन और विक्रम दहिया (गणपथ)

सर्वोत्तम वीएफएक्स: डू इट क्रिएटिव लिमिटेड, एनवाई वीएफएक्सवाला, विजुअल बर्ड्स, रेड चिलीज वीएफएक्स, फेमस स्टूडियो (एनिमल), प्रिस्का, पिक्सेल स्टूडियो (गदर 2), रेड चिलीज़ वीएफएक्स (जवान), वाईएफएक्स (पठान)

सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी: बॉस्को- सीज़र (झूमे जो पथान-पठान), गणेश आचार्य (लुट्ट पुट गया- डंकी), गणेश आचार्य (तेरे वास्ते फलक-जरा हटके जरा बचके), गणेश आचार्य (क्या झुमका? – रॉकी और रानी की प्रेम कहानी), शोबी पॉलराज (जिंदा बंदा- जवान), वैभवी मर्चेंट (ढिंढोरा बाजे- रॉकी और रानी की प्रेम कहानी)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube