नगरपरिषदेच्या निवणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलने धुराळा उडवला; आनंदा माने यांनी दुसऱ्या फेरीतच निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला
सोलापुरात शिवसेना-भाजप संघर्ष टोकाला पोहोचला असून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाच्या पथकाने छापेमारी केलीयं.
Sangola Municipal Council election: सोलापूरमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोरदार प्रयत्न.
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी क्लिअर सांगितलंय. सांगलीत आयोजित सभेत ते बोलत होते.
“काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय…” शिवसेना (Shivsena) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी वर्षापूर्वी गुवाहटीमध्ये असताना फोनवर बोलताना हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर सांगोल्यापुरते मर्यादित असलेले आमदार पाटील फक्त महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात आणि जगातही प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच वाक्यातून विरोधकांनी ’50 खोके-एकदम ओके’ ही जगप्रसिद्ध घोषणा दिली. मात्र आता 2024 […]
Shahajibapu Patil : काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी मी सांगोल्यातून विधानसभा (Sangola Assembly) लढवणारच, पुढं कोणी असू द्या, मागं हटणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, आज शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी मोठं विधान केलं. त्यांच्या […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]