- Home »
- Shahu Maharaj
Shahu Maharaj
शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मंडलिकांनी माफी मागावी; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. आता सतेज पाटील (Satej Patil) यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार […]
आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच…; संजय मंडलिकांचा तोल सुटला
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, […]
‘शाहु महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’; सतेज पाटलांची टीका
Satej Patil News : शाहु महाराजांवर (Shahu Maharaj) टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याची जहरी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर शाहु महाराजांवर भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना सतेज पाटलांनी मुश्रींफावर टीका केलीयं. नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर […]
Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना […]
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रस्ताव; सहमती होईल का?
Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीचे राजकारण केलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात बिनविरोध निवडणुकीबाबत […]
