- Home »
- Sharad Mohol Murder
Sharad Mohol Murder
हत्येचा कट ते आरोपीची कबुली; Sharad Mohol च्या हत्येची A टू Z स्टोरी | LetsUpp Marathi
कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या कशी करण्यात आली आणि त्याबद्दल तपासातून पुढे आलेलं सत्य काय आहे? जाणून घ्या सविस्तर…
कराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक
कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येसाठी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. धनंजय मारुती वटकर (वय २५, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना पिस्तुले कोणी पुरवली, याचा पोलीस […]
मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं; स्वाती मोहोळ यांच्या भेटीपूर्वी नितेश राणेंचं मोठं विधान
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे […]
Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल (दि.5) दुपारी कोथरूडमध्ये खून करण्यात आला. त्याच्या सोबत वावरणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळीबार करत त्याचा शेवट केला. नेमकी मोहळचा खून कसा झाला याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात मोहोळवर अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे. (Gangster Sharad Mohol Murder CCTV Footage) Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या […]
एकत्र जेऊन मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् बाहेर पडताच गोळ्या झाडल्या
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) आज (दि.5) दुपारी गोळीबारात हत्या करण्यात आली. त्यानंतर आता हत्या करणाऱ्या पहिल्या आरोपीचे नाव समोर आले आहे. मोहोळची हत्या त्याचाच साथीदार असणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, हत्येपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींनी मोहोळ याच्या घरी […]
