शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. शरद मालपोटे, संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Sharad Mohol Murder case : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. आता त्याच्या हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना खुनाची आधीच माहिती होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे (Sunil Tambe) यांनी […]