NCP Alliance आम्ही त्यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले परंतू सुप्रिया यांनी त्यांचा गट तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले.
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]