- Home »
- Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP
विरोधी पक्षांना आणखी एक मोठा धक्का; प्रतोदांनाही आता मंत्रिपदाचा दर्जा आणि सुविधा नाहीत.
विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षांच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रिपदाचा दर्जा आणि त्यासोबतच्या सुविधांवरही गंडांतर.
PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक अन् जितेंद्र आव्हाड समर्थकांत धक्काबुक्की; भाजप कार्यकर्तेही आक्रमक
तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली.
“सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार?”, खा. सुळेंचा दावा
मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहे. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
ब्रेकिंग : पवारांनी भाकरी फिरवलीच; शशिकांत शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
‘महामार्ग रुंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करा’, खासदार निलेश लंके बसले उपोषणाला
Nilesh Lanke News : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एनएच 160 या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke News) हे या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. सावळीविहीर किमी 88.400 ते नगर बायपास किमी […]
“अजितदादा अन् आमच्यात दुरावा नाही पण, त्यांनी आमच्या..” मोहिते पाटलांनी क्लिअरच केलं
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”
Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. […]
“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका
जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Narendra Pavtekar : नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत.त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत केला.
