Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले […]
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे […]
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता […]
Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष […]