- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
Sharad Pawar : ते म्हणतात ‘ये मोदी की गॅरंटी है’ पण ती काही खरी नाही; पवारांनी पाढाचं वाचला
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी बोलल्या जाणाऱ्या ‘ये मोदी की गॅरंटी है’ या वक्यावरून टीका करण्यात आली. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]
मोदींच्या मांडणीने खासदारही थक्क होतात; पाठ थोपटत पवारांनी अखेर संधी साधली
शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा […]
प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका
विशेष प्रतिनिधी (शिर्डी) Jitendra Awhad On Sunil Tatkare: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची धुसपुस 2014 पासूनच सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल (Jitendra Awhad) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]
Rohit Pawar : ‘राजकीय गैरअर्थ काढू नका!’ गैरहजेरीच्या चर्चांवर रोहित पवारांचं ‘सोशल’ उत्तर
Rohit Pawar : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, या शिबिरात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) उपस्थित नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचीच जास्त चर्चा रंगली. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगितलं जाऊ […]
Kirit Somaiya : PAP घोटाळ्याचा प्रसाद पवार कुटुंबालाही भेटला; सोमय्यांचा मोर्चा पवारांकडे
Kirit Somaiya : वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेचा घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे असा आरोप केला आहे. नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले […]
Jayant Patil : ‘कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय पण’.. जयंत पाटलांच्या निशाण्यावर कोण?
Jayant Patil : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित आहेत. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचा […]
Ahmednagar News : संविधान धोक्यात, समता टिकवण्यासाठी लढ्यात सहभागी व्हा; पवारांचं आवाहन
Ahmednagar News : संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) आश्वी बु येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात […]
विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार; लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?
Ahmednagar News : राज्यात येत्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी तसेच चर्चांना वेग प्राप्त झाला आहे. यातच राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे लक्ष ठेवून आहेत. शिबिरानिमित्त ते शिर्डीमध्ये 3 व 4 जानेवारी रोजी असणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखेंचा (Radhakrushna Vikhe) बालेकिल्ला […]
INDIA आघाडीत सहभाही होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आत्ता तरी आमच्यासाठी….’
Prakash Ambedkar : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यचासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहित १२ जागांची मागणी केली. त्यानंतर प्रकाश […]