Share Bazar : दोन दिवसांच्या उसळीनंतर आज प्रॉफिट बुकिंगमुळे (profit booking)शेअर बाजारात Share Bazar मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक घसरण ही आयटी (IT)आणि एनर्जी क्षेत्रातील (Energy sector)शेअर्समध्ये झाल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर याचा चांगलाच फटका मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्सला (Smallcap Shares)बसला आहे. या प्रॉफिट बुकिंगमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 2.80 लाख कोटींचा फटका बसला आहे. अन्यथा शासनाचा […]
Share Market : भारतीय शेअर बाजारामध्ये (Share Bazar)आज 19 फेब्रुवारीला सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टी 50 ने आज 22 हजार 150.8 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अंतरिम बजेट 2024 (Budget 2024)च्या एका दिवसानंतर, 2 फेब्रुवारीला केलेल्या उच्चांकांपेक्षा मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आज पुन्हा 11 दिवसानंतर निर्देशांकाने (index)पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. […]
Share Bazar : आज आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Bazar)चांगला ठरला आहे. ऑटो, आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात ही वाढ झाली. निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा 22 हजारचा आकडा पार केला आहे. आजच्या ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स (Sensex)376 अंकांच्या उसळीसह 72 हजार 426 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या उसळीसह […]
Share Bazar : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस समाधानकारक राहिला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये (Small cap and mid cap share)जोरदार खरेदीमुळं, निफ्टीच्या (Nifty)मिड कॅप-स्मॉल कॅप निर्देशांकाने आजच्या व्यवहारात पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. ‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं शेअर बाजारात आजच्या ट्रेडिंग सत्रात लिस्टेड […]
Share Bazar : केंद्र सरकारने (Central Govt)काल बजेट (Budget)सादर केला. त्यानंतर आज जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आयटी (IT)आणि मेटलच्या (Metal sector)शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणआत वाढ झाली. आज इंट्रा-डे मार्केटमध्ये (Intra-day market)चढ-उतारामुळं सेन्सेक्सनं 73 हजार आणि निफ्टीनं (Nifty) 22 हजार 100 चा टप्पा ओलांडल्याचा पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीनंतर […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]
Budget 2024 : शेअर बाजारात गव्हर्नमेंट सेक्टरमधील (Government Sector)कंपन्या चांगलीच घोडदौड करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भारतीय रेल्वेशी (Indian Railways)संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. IRCTC शेअर्स पासून IRFC पर्यंतच्या शेअर्सने गरुडझेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये अवघ्या एका महिन्यात, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडच्या शेअर्सने 93 टक्के आणि रेल विकास […]
Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Bazar)मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज शेअर बाजारात निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा ऑल टाईम हाय (All time high)गाठल्याचे पाहायला मिळाले. आज बुधवारी ट्रेडिंगच्या सत्रात सेन्सेक्सनं(Sensex) पहिल्यांदाच 72,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीने 21,675 चा नवीन ऑल टाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज ट्रेडिंग दरम्यान हिंदाल्कोचे (Hindalco)शेअर्स 3.93 टक्क्यांच्या […]