Sharon Raj murder case: Kerala court sentences girlfriend Greeshma to death : केरळ न्यायालयाने 23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे. शेरोन राज हत्याकांडात आरोपी ग्रिष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षांच्या […]