- Home »
- Shinde Group
Shinde Group
‘जितेंद्र आव्हाड हिरवा अन् दुतोंडी साप’; रामाबद्दलच्या विधानावर नरेश म्हस्के संतापले
Naresh Mhaske On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये रामलल्लांवर विधान केल्यामुळे राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड हा महाराष्ट्राला हिरवा […]
‘भपकेबाजीला घाबरु नका, सत्तेत फुकवटा असतो’; जयंत पाटलांची टोलेबाजी
Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं. मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू […]
