Udhav Thackeray News : निसर्गाच्या नियमानूसार पानगळती असतेच, त्यामुळे सडलेली पाणी झडलीच पाहिजे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये श्रीरामपुरात दाखल झाली आहे. यावेळी आयोजित सभेतून ते […]
Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]
Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी […]
Bhaskar Jadhav On Narayan Rane : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या सभेवर सभा घेत असल्याचं दिसतंय. अशातच सिंधुदूर्गमधील कणकवलीत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत भाषणादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली […]
Udhav Thackeray News : सत्ता येऊ द्या तुमच्याच तंगड्या तुमच्या घालतो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच आज नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानात ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. यावेळी जाहीर सभेतून उद्धव ठाकरे बोलत होते. महिला आरक्षण फक्त गाजरच; भाजप नेत्यांचा ‘अर्धवट’ […]
Sushma Andhare On Dada Bhuse : ललित पाटीलसारख्यांना पाठीशी घालणारे नेते नाशिकमध्ये आहेत, फिर भी मेरी दाढी कैसी सफेद हे सांगणारा बदमाश म्हणून नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची दाढी कुरवाळली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Sushma Andhare On Eknath Shinde : शिवसैनिक कधीच कोणाचा घालत नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातला असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदेंना घेरलं आहे. दरम्यान, पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी विधानसभा […]
Sushma Andhare News : एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, मग महाराष्ट्राची जनता तुम्हाला लायकी दाखवून देईल, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना दिलं आहे. अपात्र आमदार प्रकरणावर निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्याकडून घराणेशाहीवरुन ठाकरे गटावर टीका करण्यात […]