Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
आता मंत्रीपद दिलं तरीही घेणार नाही, पुढील मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचं म्हणत आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.
मुंबईत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलायं. यावर आमदार थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
सरकारी योजनांच्या लाभासाठी महिलांनी चालाखी दाखवून सासू-सूनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असा अजब सल्ला शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिलायं.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विशेष समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीयं.