Female Worker Of Eknath Shinde Group Beat Up Former Corporator : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा वाद वाढलाय. परंतु ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाला (Shiv Sena) शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने भररस्त्यावर चांगलंच चोपलंय. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून […]
भास्करराव तुम्ही मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांना ऑफर दिलीयं.
ती शाखा आम्ही ताब्यात घेणार, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. कोर्टात जाऊन ती शाखा आम्ही ताब्यात घेतली होती. फक्त
लोकसभा निवडणूक निकालाच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकरांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीयं.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले आहेत.
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.