Ajit Pawar Group Loksabha Seats : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार असून पुढील काही दिवसांतच जागावाटपाची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) सात जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने सातारा, परभणी आणि नाशिकच्या जागेवरही दावा ठोकला आहे. त्यामुळे आता महायुतीतून अजित […]
Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना त्यांची पत पाहूनच इंडिया आघाडीने (India Alliance) सभेत बोलण्याची संधी दिली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होताच इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांना […]
Sanjay Raut On Amshya Padvi : ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं जात ते सोडून जात असतील दुर्देव असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुक […]
Udhav Thackeray On Shinde Group : शिवधनुष्य सोडा, 40 जणांच्या दाढीचं वजन पेला, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभरात जनसंवादाचं आयोजन करण्यात येत आहे. वाशिममध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होतं. जाहीर […]
Aseem Sarode : वकिल असीम सरोदे ( Aseem Sarode ) यांनी शिंदेंच्या बंडावेळी ( Shinde Group ) घडलेल्या घटनेचे गौप्यस्फोट करत बंडखेर आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. सरोदे म्हणाले की, गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये शिंदेंचे आमदार थांबले होते. त्याठिकाणी असलेल्या एअर होस्टेसवर विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नसलं […]
Shivsena : शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम फैसला होणार होता, मात्र, ही सुनावणी आता 19 एप्रिलला होणार आहे. शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीआधी स्पष्ट होणार होतं, आता अंतिम सुनावणी 19 एप्रिललाच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाकडून […]
Udhav Thackeray News : निसर्गाच्या नियमानूसार पानगळती असतेच, त्यामुळे सडलेली पाणी झडलीच पाहिजे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये श्रीरामपुरात दाखल झाली आहे. यावेळी आयोजित सभेतून ते […]
Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]