Cm Eknath Shinde : विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याच काम केलं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी डिवचलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर आज ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत सारा […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेल्या सर्वच गोष्टी वैध ठरवल्या आहेत. नार्वेकरांनी शिंदे गटाची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. “केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र राहुल […]
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) निकालावर केला आहे. अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल नूकताच राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं असून एकनाथ शिंदे यांचीच […]
Disqualification Mla : देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल अखेर जाहीर होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला आहे. या निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. या निकालामुळे दोन्ही गटाला दिलासा मिळाला […]
Disqualification MLA : अपात्र आमदारांना (Disqualification MLA) देण्यात आलेल्या नोटीशीतील मजकूर हा 10 व्या परिशिष्टानूसार ग्राह्य धरता येतो का? हे तपासूनच निकाल देण्यात येणार असल्याचं मोठं विधान ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी केलं आहे. दरम्यान, सत्तासंघर्षावरील ऐतिहासिक निर्णयाला अवघे काही तास उरले आहेत. सर्वांचंच लक्ष या निकालाकडे लागलं असतानाच उज्वल निकम यांनी मोठं […]
Disqualification MLA Result Update : अवघ्या काही तासांत ठरणार राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार आहे. येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल हाती येणार आहे. शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत सामिल होत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर […]
Rahul Narvekar-Cm Shinde Meeting : पुढील दोन-तीन दिवसांतच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून निकाल हाती येणार आहे. मात्र, निकालाच्या दोन दिवसांआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. निकालाआधीच नार्वेकर शिंदेंची भेट घेत असल्याने या भेटीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नाशिक : […]
Naresh Mhaske On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये रामलल्लांवर विधान केल्यामुळे राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड हा महाराष्ट्राला हिरवा […]
Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं. मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू […]