- Home »
- Shirur Assembly
Shirur Assembly
शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार
पुणे : विधानसभेसाठी भाजपने काल (दि.20) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारी यादीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार सापडला असून, उबाठा गटाचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी अजितदादांच्या (Ajit […]
राजकारणातील मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार; शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे