- Home »
- Shiv Sena UBT
Shiv Sena UBT
‘अमित शहांची नजर कमजोर, त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे’; संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut on Amit Shah; अमित शहांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली.
बीडच्या वैद्यकिन्ही टोल नाक्यावर सुषमा अंधारेंचा आक्षेप; वसुलीच्या परवानगीवर प्रश्न, व्यवस्थापनानं दिलं स्पष्टीकरण
बीड जिल्ह्यातील पाटोदा ते मांजरसुंबा मार्गावरील वैद्यकिन्ही टोल नाक्याच्या वसुलीवरून सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला आहे.
आम्ही शांत बसणार नाहीत! आता मुंबई बंद करणार, पोलिसांवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमक
दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आदित्य ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.
मोठी बातमी! शिवसेना भवनात पोलिसांची कारवाई, तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात; तिन्ही ठाकरे बंधू पोलिसांना भिडले
मुंबईतील दादर परिसरात शिवसेना भवनाजवळ पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.
ठाकरेंच्या निर्णयाने शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ, उमेदवारीवरुन पुन्हा नाराजीचा सूर उमटला
Pune Graduate Constituency Election : पुणे पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाने मोदी यांना उमेदवारी दिल्याने कोल्हापूरातील शिवसैनिकांची नाराजी उघड.
प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; धीर देत म्हणाले, ‘भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका’
Uddhav Thackeray on Pradeep Purnekar; उद्धव ठाकरेंनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राडा; संजय राऊत अन् आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात दाखल
Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्येचा थरारक तपशील; एक गोळी मानेतून आरपार, दुसरी छातीत अडकली, इंस्टाग्राम पोस्ट अन् ठाण्यात तणाव
Pradeep Purnekar Murder Case; ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Election : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा केला आहे.
कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर 2’ चा भाग; प्रताप सरनाईकांच्या दाव्याने मोठी खळबळ
Operation Tiger 2 प्रताप सरनाईकांचा कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर 2’चा भाग असल्याचा दावा, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं