- Home »
- Shivani Wadettiwar
Shivani Wadettiwar
बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसदार ठरला, लेकीचं राजकारणात पदार्पण
Lok Sabha Election 2024 : काही दिवसांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वीचं राजकीय नेत्यांच्या मुलांचं लॉन्चिग सुरु झालं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आणखी एका नेत्यांच्या लेकीचं राजकारणात पदार्पण झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ […]
Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी
Shivani Wadettiwar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सर्वच पक्षातील दावेदारांनीही आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतांनाच काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी चंद्रपूरमधून उमेदवारी मागितली. वीर […]
