Shivendraraje Bhosale Meet MP Udayanraje Bhosale : मंत्रीपद मिळाल्यानंतर आज शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रत्येकाला संधी मिळावी. त्यामुळे शिवेंद्रराजेंना का मिळू नये? नाही मिळाली तरी मला वेदना होणार आहे. परंतु प्रत्येकाला एक-एक संधी मिळावी, असं मला वाटतं. उदयनराजे […]
सातारा लोकसभेत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत. आता आम्ही एकत्र आलो आहोत असं म्हणत विरोधकांना इशारा दिलाय.