- Home »
- shivsena eknath shinde group
shivsena eknath shinde group
महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश
पुणे पदवीधारच्या वादात शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उडी घेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! अब्दुल सत्तारांचे विधान, महायुती टिकवायची की नाही, हे भाजपच्या हातात
शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका मांडल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची मागणी अन् बावनकुळेंचा पलटवार, रवींद्र धंगेकरांना म्हणाले, आपली उंची पाहून बोला
पुण्यातील पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी ‘धंगेकरांनी आपली उंची पाहून बोलावे’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी, महायुतीत भाजप-शिवसेनेत जुंपली
शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपूनछपून नव्हे, उघडपणे पाठिंबा दिला होता, असं म्हणत धंगेकर यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदेंवर निशाणा, गृहखात्याच्या चौकशीची मागणी
500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे मैदानात; महायुतीच्या विजयाचा निर्धार, बंडखोरांमुळे पेच कायम
मी धाडस केले नसते, तर महाराष्ट्र 15 ते 20 वर्षे मागे गेला असता, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
सहर शेखच्या वडिलांची शिंदेसेनेत वर्णी? युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण
शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा अध्यक्षपदी युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र समोर आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद
बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर केला होता आणि ते अधिकार बाळासाहेब ठाकरे यांनीही मान्य केले होते.
पक्षातील बहुमत ठरवण्यासाठी स्पष्ट निकष हवेत; सरन्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टिप्पणी
पक्षाच्या संविधानात किंवा कायद्यात स्पष्ट सूत्र असणे आवश्यक असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश यांनी व्यक्त केले.
येवला पालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 10 पैकी 7 नगरसेवक भुजबळांच्या गोटात, किशोर दराडेंना मोठा धक्का
सामूहिक निर्णयामुळे येवला शहरातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.