- Home »
- Shreyas Talpade
Shreyas Talpade
Shreyas Talpade: ‘गोलमाल 5’ बाबत मोठी अपडेट, खुद्द अभिनेत्याने सांगितलं रिलीज डेट
Shreyas Talpade On Golmaal 5 Hint: अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांच्या फ्रेंचायझीच्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या यादीत ‘गोलमाल 5’ चित्रपटाचेही नाव आहे. ‘गोलमाल’ (Golmaal ) फ्रँचायझी सुपरहिट आहे. या मल्टीस्टारर फ्रँचायझीचे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. ‘गोलमाल 5’ (Golmaal 5 ) संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. पुन्हा एकदा अजय […]
काकस्पर्श ते ही अनोखी गाठ मांजरेकरांनी सांगितली चित्रपटांमागची खास स्ट्रॅटेजी
Mahesh Manjarekar on Hi Anokhi Gath : महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gaath Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या निमित्त लेट्सअप मराठीने या टीमसोबत खास संवाद साधला. यावेळी महेश मांजरेकर आणि श्रेयसचा लाईफ […]
श्रेयसने सांगितलं महेश मांजरेकरांसोबतच्या कामाबद्दलचं गुपित; म्हणाला, ‘प्रेक्षकांना कायम…’
Shreyas Talpade On Mahesh Manjrekar : मराठीसह बॉलीवूड (Bollywood) मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade ) स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. […]
Hi Anokhi Gath मधील ‘सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित; चाहते अनुभवणार गौरीचा नृत्याविष्कार…
Hi Anokhi Gath : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi Gath) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. Lagn Kallol […]
Shreyas Talpade: ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत रिलीज
Me Ranbhar Song Release Out: झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gaath Movie) या मराठी सिनेमातील पहिले प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day ) निमित्ताने रिलीज करण्यात आला आहे. ‘मी रानभर’ (Me Ranbhar Song) असे बोल असणारे हे प्रेमगीत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी […]
Hi Anokhi Gath : श्रेयस अन् मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र, ‘या’ दिवशी येणार ‘ही अनोखी गाठ’
Hi Anokhi Gath : ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gath) या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar ) हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात […]
Shreyas Talpade चं ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर सई-सिद्धार्थसोबत गेस्ट अपिअरन्स देत दमदार कमबॅक
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा नुकताच ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर सर्वच चाहत्यांना त्याची चिंता वाटली होती.त्यानंतर त्याने आता दमदार कमबॅक देखील केलं आहे. त्याच्या धमाल डान्स मुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून हवा प्रदुषित करण्यासाठी बिल्डरांना मोकळं रान…; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका अभिनेत्री […]
Shreyas Talpade: कार्डिॲक अटॅकनंतर अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? सांगितला थरारक अनुभव
Shreyas Talpade Talks About His Heart Attack: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade ) सध्या चर्चेत आहे. श्रेयस अनेक उत्तम चित्रपटांचा भाग आहे. (Heart Attack) सध्या तो ‘वेलकम टू द जंगल’मुळे (Welcome to the Jungle) जोरदार चर्चेत आहे. आता नुकतचं श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. ‘वेलकम टू जंगल’च्या शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि 14 […]
