- Home »
- Shri Ram Temple
Shri Ram Temple
Ayodhya : राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान देणाऱ्या उमा भारती-साध्वी ऋतंभरा ढसाढसा रडल्या
Uma Bharti and Sadhvi Ritambhara get emotional while ram mandir pranpratishtha : आज अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Shri Ram Temple) वैदिक मंत्रोच्चाराने रामल्लाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या अभिषेक सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात […]
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले सेलेब्स: कतरिना-विकीसह अनेक बॉलिवूड स्टार्सची हजेरी
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर, आमदार तांबेंच्या मागणीला यश
अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद […]
राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
Ram Mandir inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya)येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात (Shri Ram Temple)रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी देशभरात दिवाळी (Diwali)साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public holiday)जाहीर करावी, अशी मागणी […]
