Jharkhand Liquor Scam Sanjay Raut Claim : झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. […]
गुरुपौर्णिमेचा 'मोका' असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा 'धोका' त्यापेक्षा मोठा आहे. - सुषमा अंधारे
Shrikant Shinde : मला आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे सामाजिक
Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा वीर सावरकरांवरून पंतप्रधान
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तपासणी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला असून महत्वाची माहिती दिलीयं.
Naresh Mhaske : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) भाष्य केलं. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हस्केंनी स्पष्ट केलं. […]
Eknath Shinde Statement On Deputy CM Post To Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल लागून सातपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण? या प्रतिक्षेत जनता आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचा निकाल येवून जवळपास एक आठवडा झालाय. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत स्पष्टता आली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा […]
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.