Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]