भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.