आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पूरग्रस्तांना पाहणीदरम्यान दिलायं.
सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला आणि घराला तलावाचं स्वरुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.