Bhagirath Bhalke May Join Eknath Shinde Shiv Sena meets Bharat Gogawale : सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर […]
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.
भगीरथ भालके यांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळं भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला - सुशीलकुमार शिंदे