Parinati Movie Trailer Released : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ (Parinati Movie) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा (Marathi Movie) आहे. चित्रपटाच्या नावावरूनच […]