Sonu Nigam Concert Incident Delhi Technological University : गायक सोनू निगम (Sonu Nigam) त्याच्या कॉन्सर्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच त्याच्या कॉन्सर्टदरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं समोर आलंय. तर बेकाबू गर्दीने सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावर सोनू निगमनेही (Sonu Nigam Concert) प्रतिक्रिया दिली आहे, त्याने जमावाला शांत करण्याचा देखील प्रयत्न […]