ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींची चौकशी सुरू केली आहे.
ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींवर गंभीर प्रकरणी कारवाई केली आहे.
साऊथ सिनेमातील पावर स्टार पवन कल्याणने (Pawan Kalyan) नुकतीच त्याच्या OG या चित्रपटाची शुटींग पूर्ण केली आहे.
रियल इस्टेट फर्मशी संबंधित प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असतानाच साऊथ सिनेमातील सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस मिळाली आहे.
सुपरस्टार रजनीकांतचा लाल सलाम चित्रपटाला हिंदी भाषेत रिलीज करण्याचा निर्णय कार्मिक फिल्म्सने घेतला आहे.