Gypsy च्या प्रदर्शनाला प्रेक्षकांनी प्रतिसाद लाभला. चित्रपटातील कलाकारांची महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक साजणीकरांनी मुलाखत घेतली
Sandhya Shantaram यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Sarfira Special Screening: अक्षय कुमार (Akshay Kumar) 12 जुलै रोजी 'सरफिरा' या (Sarafira Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mylek Marathi Movie Special Screening: 'मायलेक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Marathwada Mukti Sangram: निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर (Marathwada Mukti Sangram) स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात (Asian Film Festival) सादर केला जाणार आहे. या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी 13जानेवारी रोजी, दुपारी 12 वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा […]