Marathi film Vadapav चा भाग होण्यासाठी रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीजने ‘वडापाव’ च्या टीमला एक भन्नाट सरप्राईज दिले.
Munja चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त, बेलाच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री शर्वरीने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.