accident at Old Katraj Ghat पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Beed जिल्ह्यात नामलगाव येथे देवदर्शनासाठी पायी चाललेल्यांना एका कंटेनरने चिरडलं. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत.